Psychology Department Research
National Conference 2015-16
National Conference 2015-16
Department Research
Research Publication
Prof. J.A. Ghodke:
- Published paper in international research journal Indian Thinker ISSN 2320-6128 Feb 16-July 16 Titled as “To study the level of anxiety and adjustment of smoker and nonsmokers among college students.
- Published paper in international research journal Current Global Reviewer ISSN 2319-8648 May 16-Oct 16, Titled as “To study the level of anxiety and adjustment of smoker and nonsmokers among college students.
Prof. S.G. Shinde:
- Published paper in National research journal Vidyavarta mental Health and todays Challenges ISSN 23945303 p.93. February 2018 Titled as “To Study Emotional Intelligence among Working and Non-working Women”
Prof. A. R. Gore:
- Published paper in National research journal Vidyavarta mental Health and todays Challenges ISSN 23945303 p.93. February 2018 Titled as “To Study Emotional Intelligence among Working and Non-working Women ”
- Published paper in National research journal Manasshastra Patrika ISSN 2394-4730 Vol 26. p16-23. January2018. Titled as “A Comparative Study of self-Concept of Transgender and Male, Female.”
- Published paper in National research journal Manasshastra Patrika ISSN 2394-4730 Vol26. p41-44. January 2018. Titled as “A Comparative Study of Personality of girls whose mother are in prostitution business and whose mother are from normal Family”
Prof. A.N.Salve :
1. Published paper in National research journal Vidyavarta mental Health and todays Challenges ISSN 23945303 p.93. February 2018 Titled as “To Study Emotional Intelligence among Working and Non-working Women”
M.A. II - Students Research Project
Sr. No. |
Name of the Student |
Title of the Research Project |
1. |
Gaikwad Utkarsha Dadasaheb |
A Comparative Study of Occupational Stress and Anxiety in the workers of various section of Maharashtra State. |
2. |
गवारे धनश्री घनश्याम |
घरकाम करणाऱ्या स्त्रिया आणि नोकरी करणाऱ्या स्त्रिया यांच्यातील कौटुंबिक वातावरण आणि व्यावसायिक ताण यांचा तुलनात्मक अभ्यास |
3. |
हांडे प्रसाद सदाशिव |
किशोरावस्थेतील मुले व मुली यांच्यातील बाला-पालक संबंधाचा तुलनात्मक अभ्यास |
4. |
परदेशी सुरेश अजय |
प्रेमविवाह आणि नियोजित विवाह झालेल्या स्त्रियांच्या वैवाहिक समायोजन आणि वैयक्तिक समायोजन यांचा तुलनात्मक अभ्यास |
5. |
देशमुख प्राची प्रकाश |
नोकरी करणाऱ्या स्त्रिया व गृहिणी यांच्या व्यक्तिमत्वाचा व स्वसंकल्पनेचा तुलनात्मक अभ्यास |
6. |
घुमटकर मोहिनी अतुल |
ग्रामीण व शहरी भागातील मुलींच्या व्यक्तिमत्व व स्व संकल्पनांचा तुलनात्मक अभ्यास |
7. |
नलावडे प्रज्ञा सुरेश |
तात्पुरते काम करणारे शिक्षक आणि कायमस्वरूपी काम करणारे शिक्षक यांच्यातील व्यावसायिक ताण व चिंता यांचा तुलनात्मक अभ्यास |
8. |
राक्षे रुपाली दत्तात्रय |
वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलींचे आणि सामान्य कुटुंबातील स्त्रियांच्या मुलींचे व्यक्तिमत्व व भावनिक बुद्धीमत्ता यांचा तुलनात्मक अभ्यास |
9. |
Gunjal Sandhya |
Correlational study of perceived parenting, internet addiction and emotional intelligence in children of working and nonworking mothers. |
10. |
बोदडे चारुलता अशोक |
किशोरवयीन मुलांच्या बालक-पालक संबंधाचा तुलनात्मक अभ्यास |
11. |
जाधव भाग्यश्री नंदकिशोर |
एक पालक नोकरी करणारी मुले व दोन्ही पालक नोकरी करणारी मुले यांच्यातील संपादित मुल्ये आणि कार्यात्मक मुल्ये यांचा तुलनात्मक अभ्यास |
12. |
लाड गायत्री गणेश |
किशोर अवस्थेतील मुले व मुली यांच्या पालकांची पालकत्व शैलीचा तुलनात्मक अभ्यास |
13. |
गुळीग आरती दिलीप |
किशोरावस्थेतील मुलांच्या कौटुंबिक समायोजन व शालेय समायोजनाचा तुलनात्मक अभ्यास |
14. |
कामटकर सोनाली चंद्रकांत |
कुटूंबासोबत राहणाऱ्या मुली आणि वसतिगृहात राहणाऱ्या मुली यांच्या समायोजनाचा व भावनिक परिपक्वतेचा तुलनात्मक अभ्यास |
15. |
चव्हाण दुर्गा |
Measurement of personality factor and personality traits of high-school students. |
16. |
पाटील सोमनाथ माणिकराव |
इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि मराठी माध्यमात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या अभ्याससवयी आणि शालेय समायोजन यांचा तुलनात्मक अभ्यास |
17. |
आपटे ऐश्वर्या विद्याधर |
आघात झालेल्या व्यक्ती आणि सर्व सामान्य व्यक्ती यांच्यातील स्वसंकल्पना आणि चिंता यांचा तुलनात्मक अभ्यास |
18. |
अवघडे अमितकुमार दादासो |
सामान्य शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे कौटुंबिक पर्यावरण आणि समायोजन यांचा तुलनात्मक अभ्यास |
19. |
कुळमेथे उमेश प्रीतम |
एकत्र कुटुंबातील मुले व विभक्त कुटुंबातील मुले यांचे व्यक्तित्व आणि समायोजन याचा तुलनात्मक अभ्यास |
20. |
पंडित सोनाली विनायक |
अनाथ आश्रमात राहणारी मुले आणि कुटुंबासमवेत राहणारी मुले यांच्यातील व्यक्तिमत्व आणि भावनिकता यांचा तुलनात्मक अभ्यास |
21. |
स्वामी संकेत महेश |
सर्वसामान्य शाळेतील शिक्षक व मतीमंद शाळेतील शिक्षक यांच्यातील व्यावसायिक ताण व कार्यसमाधान यांचा तुलनात्मक अभ्यास |
22. |
बोरावके सोनल हरिभाऊ |
मतीमंद मुलांचे पालक आणि सर्वसामान्य मुलांचे पालक यांच्यातील कौटुंबिक वातावरण व चिंता यांचा तुलनात्मक अभ्यास |
23. |
माने तन्वी सुनील |
पोलिस महिला व पुरुष यांच्यातील व्यायसायिक ताण आणि कार्यसमाधान यांचा तुलनात्मक अभ्यास |
24. |
काळभोर कामिनी आत्माराम |
नोकरदार स्त्रिया व गृहिणींचे वैयक्तिक व वैवाहिक समायोजन |
25. |
गंटाळू संपदा सुर्यकांत |
किशोरवयीन मुलांच्या कौटुंबिक नातेसंबंधाचा तुलनात्मक अभ्यास |
26. |
म्हेत्रे मार्याम्मा मार्याप्पा |
राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी व भाग विद्यार्थी व भाग न घेतलेले विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वसंकल्पनेचा तुलनात्मक अभ्यास |
27. |
भांबुरे मोहिनी दत्तात्रय |
संमोहन उपचार व संमोहन सूचनांच्या माध्यमातून चिंता कमी करणे |
28. |
सय्यद शरीफा सय्यद |
प्रेमविवाह केलेल्या स्त्रिया आणि नियोजित विवाह केलेल्या स्त्रिया यांचे वैवाहिक समायोजन आणि वैयक्तिक समायोजन यांचा तुलनात्मक अभ्यास |
29. |
Bhake Amod |
Social and personal management of working women (IT and non IT) using Marriage attitude scale. |
30. |
काटे ज्ञानेश्वर आनंदा |
उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर प्राणायामाच्या परिणामकारकतेच अभ्यास |
31. |
साळवी सुनील सुप्रिया |
नोकरी करून शिक्षण घेणारे विद्यार्थी व नोकरी इ करता शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा तुलनात्मक अभ्यास |
32. |
ढोले वैशाली सुहास |
तृतीयपंथी व्यक्ती आणि स्त्री पुरुष यांच्या स्व संकल्पनेचा तुलनात्मक अभ्यास |
33. |
पवार देवयानी यशवंत |
उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयी व त्यांचे शैक्षणिक संपादन यातील संबंधाचा तुलनात्मक अभ्यास |
34. |
गोरखा विक्रम नरबहादूर |
उच्च (अभियांत्रिकी) शिक्षण घेणाऱ्या व सामान्य (कला, वाणिज्य) शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्व संकल्पनेचा तुलनात्मक अभ्यास |
35. |
बुरुंगले निलेश फुलचंद |
कायमस्वरूपी नोकरी करणारे कामगार व तात्पुरत्या स्वरुपात नोकरी करणारे कामगार यांचा व्यावसायिक ताण व कार्यसमाधान यांचा तुलनात्मक अभ्यास |
36. |
Dr. Gujar Nitesh Satish |
A comparative study of occupational stress and job satisfaction among hospital doctors and outpatient department doctors of pune city |
37. |
Gujar Shalaka Nitesh |
A study of youth problems of adolescence student in relation to their family relationship |
38. |
जगताप प्रज्ञा शंकर |
महाविद्यालयीन कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा समायोजनाचा तुलनात्मक अभ्यास |
39. |
रणधीर सुविधा प्रबुद्ध |
निवासस्थानातील भेद व व्यक्तिमत्व संबंध यांचा तुलनात्मक अभ्यास |
40. |
चौधरी विभावरी मधुकर |
इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमामध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांच्या वैयक्तिक मुल्यांचा तुलनात्मक अभ्यास |
41. |
होशिरे नितीन रवींद्र |
अनाथ आश्रमात राहणारे विद्यार्थी आणि कुटुंबासमवेत राहणारे विद्यार्थी यांच्या व्यक्तिमत्व आणि स्व संकल्पना यांचा तुलनात्मक अभ्यास |
42. |
Korade Prakash Gajanan |
A comparative study of aggression and students playing video games and out door games |
43. |
गवारे प्रतिभा मधुकर |
कृषी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या आणि कुटुंबामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या समायोजन शैलीचा तुलनात्मक अभ्यास |
44. |
गिरी अंबिका उद्धव |
सामान्य शिक्षण घेणाऱ्या व अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्व संकल्पनेचा तुलनात्मक अभ्यास |
45. |
Phatak Medha |
Comparative study of emotional intelligence among adolescence boys and girls |